मुंबईत चक्रीवादळ धडकले; मुंबई थोडक्यात बचावली
मुंबईत चक्रीवादळ धडकले
जून ४,२०२०:
गेल्या तीन चार दिवसांपासून मुंबईमध्ये चक्रीवादळ येण्याची वार्ता हवामान खात्याकडून वर्तवली जात होती. हे वादळ येवढे आक्रमक आहे की, या पासुन मोठ्या प्रमाणात मुंबई व त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात आर्थिक नुकसान होण्याची वार्ता तजज्ञांमार्फत सांगण्यात येत होती.
![]() |
| Mumbai cyclone |
सुरवातीला हे वादळ रायगड किनाऱ्यावर येऊन धडकले. नंतर ते ठाणे जिल्ह्याच्या दिसेने वळले व राजधानीचे शहर मुंबईला त्याने चकवा दिल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
अरबी समुद्रात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने काल मुंबई मध्ये प्रवेश केला.
| No. | Social Media |
|---|---|
| 1. | YouTube |
| 2. | |
| 3. | |
| 4. |
भारतीय हवमानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितनुसार, हे वादळ महाराष्ट्रातून मध्यप्रदेशच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जोपर्यंत हवामानातील बदल शांत होत नाही तोपर्यंत येणाऱ्या मान्सून बद्दल कुटलेही तर्क लावता येणं शक्य नाही असेही त्यांनी सांगितले.
1: # Collect input from the user
2: kilometers = float(input('How many kilometers?: '))
3: # conversion factor
4: conv_fac = 0.621371
5: # calculate miles
6: miles = kilometers * conv_fac
7: print('%0.3f kilometers is equal to %0.3f miles' %(kilometers,miles))
मुंबई थोडक्यात बचावली
यावेळी भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुम्बई चक्रीवादळ (Mumbai cyclone) बद्दल दिलेले सर्व निर्देश खरे ठरले. मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणावर जिवीत व वित्त हानी टळली.
![]() |
| Mumbai cyclone |
तरीही मुंबई मध्ये काही ठिकाणी झाडे व विजेचे खांब कोसलंन्याच्य घटना घडल्या. या काळात वीज खंडीत होण्याच्या पूर्वसूचना वीज वितरण कंपनीने दिलेल्या होत्या.
वीज किती कालावधीसाठी खंडित करण्यात येणार हे निश्चित नसल्याने, नागरिकांनी आपले मोबाईल व घरातील इन्व्हर्टर (inverter) ही चार्ज करून ठेवावेत अशा सुचना देखिल देण्यात येत होत्या.
म्हणून विजेमुळे कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.
आज सकाळपासून च मुंबई महपालिकेकडून रस्त्यावर पडलेली झाडे उचलण्याचे व विजेचे पडलेले खांब व्यवस्थित करण्याचें काम चालू केले आहे.
आज मुंबई पूर्वी प्रमाणेच सुरळीत चालू झाली आसून मुंबईकरांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत आहे.
DONASI VIA PAYPAL
Bantu berikan donasi jika artikelnya dirasa bermanfaat. Donasi akan digunakan untuk memperpanjang domain https://parbhaninewstoday.blogspot.com/. Terima kasih.
Newer Posts
Newer Posts
METAL


Comments